शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी एनडीएसोबत यावं, 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर

महाराष्ट्र : शिवसेना प्रत्येक वेळी शरद पवारांमुळेच फुटली; दीपक केसरकरांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!

महाराष्ट्र : ठाकरे -शिंदे मनोमिलनास भाजपमधूनच होतोय विरोध 

मुंबई : सुरुवातीला बंडखोरांवर घणाघात, मग अचानक भूमिका कशी बदलली, शीतल म्हात्रेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या...

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंना फोन करून राजनाथ सिंह म्हणाले, 'अस्सलाम वालेकुम'? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्र : 'मातोश्री' बाहेर निधन झालेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबासाठी एकनाथ शिंदे सरसावले

मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंची हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

महाराष्ट्र : राष्ट्रपतिपदासाठी मुर्मू यांना ठाकरेंचा पाठिंबा, काँग्रेस म्हणते शिवसेनेची भूमिका 'अनाकलनीय'

मुंबई : आता सगळ्यांच्याच हातात खंजीर; प्रत्येकाला प्रत्येकापासून धोका, संजय राऊतांचा इशारा

मुंबई : Eknath Shinde: बंडखोर आमदारांना इशारा देणाऱ्या मुंबईतील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे शिंदे गटात