शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”

धाराशिव : 'उद्धव ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं'; ओमराजेंनी घातलं साकडं

मुंबई : Uddhav Thackeray Birthday: आदित्य ठाकरेंनी बाबांना दिल्या खास शब्दांत शुभेच्छा; उद्धव ठाकरेंचा हटके फोटो केला शेअर

मुंबई : संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’’, रामदास कदमांची घणाघाती टीका  

महाराष्ट्र : Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंना मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही; रामदास कदमांचा गंभीर आरोप

मुंबई : Uddhav Thackeray: शिंदे गटात मतभिन्नता? बच्चू कडूंनी 'शिवसेना पक्षप्रमुख' म्हणत दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र : ...तर मी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या’’, रामदास कदम यांची बोचरी टीका

मुंबई : Uddhav Thackeray Birthday: शिंदे-फडणवीसांना जमलं नाही, ते पवारांनी करुन दाखवलं! उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना म्हणाले...

मुंबई : उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती 'सामना'नं नाकारल्या; शिंदे गटाचा दावा

छत्रपती संभाजीनगर : बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही?; चंद्रकांत खैरेंचा सवाल