शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Deepak Kesarkar: संजय शिरसाट यांच्या खळबळजनक ट्विटनंतर केसरकरांनी सांगितलं 'ओपन सिक्रेट'

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश

महाराष्ट्र : दादर, ठाण्यात उभं राहणार प्रति शिवसेना भवन; काय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन

छत्रपती संभाजीनगर : Eknath Shinde: नाराज संजय शिरसाट घरवापसी करणार? आधी ट्विट, आता स्पष्टच सांगितलं

मुंबई : Maharashtra Political Crisis: “प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

मुंबई : शिंदे सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार; मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार?

मुंबई : जे गेले त्यांची पर्वा करू नका; मुंबई तुमच्याच जीवावर जिंकणार- उद्धव ठाकरे

मुंबई : प्रति शिवसेना भवन; शिंदे गट दादरमध्येच उभारणार प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय

महाराष्ट्र : तसं होत असेल तर भाजपाला आनंदच; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर आशिष शेलारांची सावध पण सूचक प्रतिक्रिया

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’, आशिष शेलारांचा दावा