शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : बाळासाहेब जिवंत असते तर, xxxx घरी बसा म्हटलं असतं; शहाजीबापूंचा जोरदार टोला

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत, ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत; भाजपाचा टोला

    मुंबई : राज ठाकरेंचा दसरा मेळावा?; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादात आता मनसेची उडी

    मुंबई : 'पर्यावरणाचा ऱ्हासाचा कांगावा, आता सर्व राजकीय प्रदूषण बाद', CM शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

    मुंबई : दसरा मेळाव्यावरुन शिंदे अन् ठाकरे गटात रस्सीखेच; मनसेने सांगितली 'एकच' गोष्ट

    मुंबई : Uddhav Thackeray: दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

    मुंबई : शिवसेना रस्त्यावर पडलेली वस्तू नाही...; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ठणकावलं

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारताच अरविंद सावंत खुर्चीवरून उठले; नेमकं काय घडलं?

    सोलापूर : न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी वाऱ्यावर सोडलंय; भाजपाचा टोला