शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ...तेव्हा उद्धव ठाकरेंचे हिंदुत्त्व कुठे गेले होते? नवनीत राणांचा हल्लाबोल

सिंधुदूर्ग : ‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

महाराष्ट्र : बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी आम्ही उभे, उद्धव ठाकरेंनी...; भाजपा नेत्याचा पलटवार

महाराष्ट्र : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर गप्प का?; उद्धव ठाकरे कडाडले, भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : मोठी बातमी: महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार?; नियमांबाबतची महत्त्वाची माहिती समोर

महाराष्ट्र : निष्ठा सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ

राष्ट्रीय : ममता किंवा उद्धव ठाकरेंना नेता करा; सत्यपाल मलिक यांचाही उडाला राहुल गांधींवरील विश्वास

महाराष्ट्र : भायखळा, वरळी, वांद्रे पूर्वेत कुणाची मते घेतली?; समाजवादी पक्षाचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई : घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही...; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला