शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा... 

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्याला अटक, ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचे उघड

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Shiv Sena: तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर पोराला मंत्री नव्हतं करायला पाहिजे; उद्धव ठाकरेंना त्यांच्याच गटाच्या खासदाराचा 'घरचा आहेर'

मुंबई : 'आठवलेंसारख्या पक्षाचे २ आमदार आले तिकडे', सभागृहात हशा अन् फडणवीस म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : शिंदे-फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती खंडपीठाने उठविली; मंजूर विकासकामे करता येणार

महाराष्ट्र : ‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

मुंबई : Maharashtra Budget Session 2023 :'तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती', आशिष शेलार यांची खळबळजनक माहिती

सोलापूर : पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

महाराष्ट्र : ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

महाराष्ट्र : ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री