शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi Remarks: राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज; काँग्रेसच्या डिनर पार्टीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्यांचा इशारा; शिंदे-फडणवीस सरकारला दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “वीर सावरकरांविषयी महाराष्ट्राला प्रेम, ठाकरे गटाची भूमिका योग्यच”; NCPने केले समर्थन!

पुणे : ... म्हणून मी भाजपात गेलो; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र : “एकाने ६० पार केली, एकाने ३०…तरीही सांभाळा? या वयासाठी पाळणाघरं आहेत?”

जळगाव : भगवा कुणाची प्रॉपर्टी नाहीये, त्याच्यावर हक्क दाखवू नका, गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : घरचा उपाशी अन्..; 'त्या' फोटोवरुन जितेंद्र आव्हाड-शितल म्हात्रेंमध्ये जुंपली

महाराष्ट्र : भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

मुंबई : सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

महाराष्ट्र : १० कंत्राटदारांकडून मिळाले खोके, उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा; शिवसेनेचं आव्हान