शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : वज्रमूठ टिकवण्यासाठी मविआ नेत्यांची कसरत; आधी एकमेकांविरोधात शेरेबाजी, आता समेटासाठी भेटीगाठी

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसनं पोस्टर्स झळकावले ; मी सावरकर नाही तर...

जळगाव : Jalgaon: उद्धव ठाकरे २३ रोजी दिवसभर पाचोरा दौऱ्यावर

मुंबई : अजित दादा, उद्धव ठाकरेंना सांगतो, ही पाटलाची औलाद हाय, जातीवंत आहे

महाराष्ट्र : पवार-ठाकरेंच्या सव्वा तास भेटीत काय घडलं?; स्वत: शरद पवारांनी खुलासा केला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला उरली नाही उद्धव ठाकरेंची गरज - शंभूराज देसाई

मुंबई : 'काका मला वाचवा म्हणायला तर...'; उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीवर शिंदे गटाचा निशाणा

महाराष्ट्र : लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी, पक्ष गेला, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला’’ शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

महाराष्ट्र : महाविकास आघाडीमध्ये मोठी घडामोड, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर

मुंबई : बाबरी पडली तेव्हाही उद्धव ठाकरे मातोश्रीत होते आणि आजही मातोश्रीतच आहेत