शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : शिववडापाव, थाळीनंतर शिवदवाखाने येणार; डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर तपासणार

    सोलापूर : समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले; मुख्यमंत्र्यांनी वाहिली परिचारकांना श्रध्दांजली

    मुंबई : ...तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

    ठाणे : CoronaVirus News: परिचारिका राज्यस्तरीय आंदोलनाच्या पवित्र्यात; कोरोना संकटात अडचणी वाढणार

    राजकारण : '...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा

    मुंबई : ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

    नागपूर : आघाडी सरकारला कसलाही धोका नाही

    मुंबई : coronavirus: राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध कधी उठणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे महत्त्वपूर्ण विधान

    महाराष्ट्र : ३० लाख शेतकऱ्यांना केले कर्जमुक्त - उद्धव ठाकरे

    मुंबई : गावोगावी, दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार- उद्धव ठाकरे