शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : CoronaVirus News: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात यश आले असले तरी गाफील राहू नका; उध्दव ठाकरेंचे आवाहन    

मुंबई : '...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला

राजकारण : काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...

राजकारण : राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं, त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेरही पडू; राज्यातील काँग्रेस नेत्याची 'मन की बात'

महाराष्ट्र : कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं

महाराष्ट्र : ...अशावेळी नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सूचनावजा इशारा

महाराष्ट्र : गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

महाराष्ट्र : Unlock 3: केंद्राच्या आदेशानंतरही राज्यात ई-पासची सक्ती; राज्यांना परिस्थितीनुसार निर्णयाचे अधिकार

महाराष्ट्र : विठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन

ठाणे : कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्यांकडूनही धोका- उद्धव ठाकरे