शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन

मुंबई : मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय...; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सुनावणीत ठाकरे सेनेच्या वकिलांनी 'हा' मुद्दा मांडायला हवा होता - पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई : मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, भाजपाचा महापौर हा...

महाराष्ट्र : कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

मुंबई : ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते

महाराष्ट्र : एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

सिंधुदूर्ग : कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदे, उद्धवसेना एकत्र; नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने