शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं, शिंदे गटाच्या नेत्याची टीका

    महाराष्ट्र : अरेरावीची भाषा व्यक्तिगत दुश्मनी असल्यावर बोलली जाते’’, अजित पवार गटाचा उद्धव ठाकरेंना टोला  

    महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील

    मुंबई : आता तू तरी राहशील, नाहीतर मी; मोदींना घाम फोडला म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

    महाराष्ट्र : ठाकरे-शिंदे, पवार-पवार याचिकांच्या सुनावणीची तारीख ठरली; नवा अंक सुरु होणार

    मुंबई : “आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला नाही, लोकसभेला”; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

    महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका दुर्दैवी; नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर म्हणाले...

    महाराष्ट्र : दिल्लीत चला, मोदींना सांगा, ते देतील तो..; आरक्षणावर उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका

    मुंबई : 'मातोश्री'बाहेर मराठा समाजाचं आंदोलन; अंबादास दानवे बोलले, ही भाजपाची माणसं, तर...

    सिंधुदूर्ग : 'सावंतवाडी विधानसभेवर उद्धवसेनेचाच अधिकार'