शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांचा राग समाजावर का काढता”; राज ठाकरेंचा पवार-उद्धव यांना थेट सवाल

छत्रपती संभाजीनगर : जरांगेंच्या आडून पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण, त्यांनी माझ्या नादी लागू नये, अन्यथा...; राज ठाकरे भडकले

महाराष्ट्र : काळ्या काचेच्या कारमधून उद्धव ठाकरेंना राऊतांच्या बंगल्यावर भेटायला कोण आलेले? शिंदे गटाकडे पक्की माहिती

मुंबई : 'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

मुंबई : राज ठाकरेंचा ताफा अडवल्याने संताप; मनसेकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आक्रमक इशारा

महाराष्ट्र : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा

राष्ट्रीय : उबाठाची लाचारी महाराष्ट्रानं बघितली, ३ दिवस दिल्लीत आले अन्...; श्रीकांत शिंदेंचा टोला

महाराष्ट्र : CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी, पण..., भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना...; भाजपाची बोचरी टीका