शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : १५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? उद्धव ठाकरे यांचा जनतेला सवाल

ठाणे : उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे

ठाणे : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

ठाणे : उद्धव ठाकरेंना ठाण्यात धक्का; महिला जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : १५०० रुपयांसाठी महाराष्ट्र विकणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा महिलांना थेट सवाल

ठाणे : तणाव वाढला! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं

मुंबई : 'मातोश्री' बाहेर मुस्लीम समाजाचं आंदोलन; उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र : मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी-शाह यांच्याविरोधातील, पण...; राज ठाकरेंनी सांगितलं गणित