शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंनी बिहार पोलिसांना रोखले, सुशांतच्या घरातले फर्निचर काढलं; राम कदमांचा आरोप

नाशिक : मविआची घडी विस्कटणार? मुंबईनंतर आणखी एका शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा

महाराष्ट्र : मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल, शिंदेसेनेच्या नेत्याची बोचरी टीका

मुंबई : नारायण राणेंसाठीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना कॉल केलेला; राऊतांनी फोडला नवा बॉम्ब

महाराष्ट्र : दिशा सालियन प्रकरण: नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले...

अहिल्यानगर : एखाद्याचे जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत राजकारण नेलं जातंय; बाळासाहेब थोरातांचा निशाणा कोणावर?

महाराष्ट्र : वांद्रे क्रॉस केले तितक्यात उद्धव ठाकरेंचा फोन आला, म्हणाले...; नारायण राणेंचा दावा

महाराष्ट्र : दोन्ही ठाकरेंचं असं आहे की आपण त्यांना लाडकं म्हणावं, पण...; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

मुंबई : सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? म्हणून दुसरा घरोबा केला का?; ठाकरेंचा CM फडणवीसांना टोला

महाराष्ट्र : आमच्या नादी लागलात तर रोजच ठेचणार; चित्रा वाघांचा अनिल परबांवर पुन्हा 'वार', पोस्टमध्ये काय?