शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    टॅरिफ युद्ध

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.

    Read more

    व्यापार : मोठी बातमी! युरोपसोबत उद्याच डीलची घोषणा, पण पुढील वर्षाची वाट बघावी लागणार...; अमेरिकेला धोबीपछाड देण्यास का विलंब...

    व्यापार : देशातील सर्वात मोठ्या कराराची उद्या घोषणा; याला का म्हटलं जातंय 'मदर ऑफ ऑल डील्स'?

    व्यापार : रुपयाची 'ऐतिहासिक' घसरण! डॉलरच्या तुलनेत ९२ चा नीचांक; 'या' गोष्टी महाग होणार?

    आंतरराष्ट्रीय : 'खबरदार! चीनसोबत डील केली, तर १०० टक्के टॅरिफ लावू', डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोणत्या देशाला दिली धमकी?

    व्यापार : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 'ब्लॅक फ्रायडे'! अमेरिकेतील बातमीने १२ टक्क्यांची मोठी पडझड

    व्यापार : सोन्याचा 'भडका'! एका दिवसात ५,४०० रुपयांची वाढ; चांदीने ओलांडला ३.४० लाखांचा टप्पा

    व्यापार : आयटी आणि फार्मा शेअर्सची धूम! निफ्टीने ओलांडला २५,२०० चा टप्पा; कच्चे तेल मात्र स्वस्त

    व्यापार : टॅरिफ वॉरपेक्षा प्रदूषण भयंकर! गीता गोपीनाथ यांचा इशारा; अर्थव्यवस्थेचा 'सायलेंट किलर' ठरणार विषारी हवा

    व्यापार : MCX वर 'त्सुनामी'! सोन्यात एका दिवसात ५ हजारांची वाढ; चांदी ३.३४ लाखांच्या ऐतिहासिक शिखरावर

    व्यापार : गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; शेअर बाजारात झाली मोठी घसरण, काय आहेत यामागची कारणं?