ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
म्युझिकली असं नाव असणाऱ्या अॅपचं नावं टिकटॉक अॅप करण्यात आलं. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read more