शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ठाणे

Thane Lok Sabha Election 2024 Result : ठाणे लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे ठाकरे गटाचे राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

ठाणे : Thane: सोमवारी बऱ्याच लोकांची विकेट काढायची आहे, एकनाथ शिंदे यांचा इशारा  

ठाणे : उद्धव ठाकरे ४८ पैकी ५१ जागाही आणू शकतात; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

ठाणे : मतदानाच्या दिवशी घराेघरी प्रतिनधी पाठवून मतदानाची टक्केवारी वाढवा - एस.चोक्कलिंगम

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

ठाणे : राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

ठाणे : ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

ठाणे : उपमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आमदार गीता जैन यांना डावलले 

नवी मुंबई : ठाणेचा गड राखण्यासाठी मिसेस मुख्यमंत्रीही प्रचाराच्या मैदानात

ठाणे : ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले