शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका

राष्ट्रीय : लाभ घेता अन् तक्रारही करता? राेखणार किती दिवस? मुख्यमंत्री राव यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

राष्ट्रीय : ...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र

राष्ट्रीय : Video: 'कोण हैदर, त्याची काय गरज? आम्ही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार', भाजपची घोषणा

राष्ट्रीय : २६/११ चा हल्ला कमकुवत सरकारची आठवण करून देतो, नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे!

राष्ट्रीय : ‘त्या’ निर्णयाचे जनतेने साेसले हाल, हैदराबादच्या विलीनीकरणावरून केसीआर यांची काॅंग्रेसवर टीका

राष्ट्रीय : तेलंगणासाठी काय केले ते आधी सांगा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आव्हान

राष्ट्रीय : काॅंग्रेस-बीआरएस हे तर कार्बन काॅपी, पंतप्रधान नरेंद्र माेदींची घणाघाती टीका