शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त

राष्ट्रीय : नेते, अभिनेत्यांसह मतदानाचा उत्साह, तेलंगाणात ६४ टक्के मतदान

राष्ट्रीय : Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार

राष्ट्रीय : अतिउत्साही अनुवादकामुळे आलो अडचणीत ! राहुल गांधी यांनी सांगितला किस्सा

राष्ट्रीय : तेलंगणात 119 जागांसाठी मतदान सुरू; पुष्पा दिसला रांगेत, ज्युनियर NTR देखील कुटुंबासह हजर

राष्ट्रीय : राेड शाे, रॅलीने प्रचाराची सांगता, जनता काेणाला काैल देणार? ३० नाेव्हेंबरला मतदान, अखेरच्या दिवशी दिग्गजांनी लावला जाेर

राष्ट्रीय : मला पुन्हा सत्ता द्या, वृद्धांची पेन्शन पाच हजार करताे! मुख्यमंत्री राव यांचे आश्वासन

राष्ट्रीय : मला या देशातील विद्वेषाचे वातावरण संपवायचे आहे..., काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : राव सरकारकडून फक्त कुटुंबकल्याण : फडणवीस

राष्ट्रीय : ‘बीआरएस’ची गाडी भंगारात टाका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तेलंगणात झंझावाती प्रचार