शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३

Telangana Assembly Election 2023 : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मागील निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये होणारी ही तिसरी विधानसभा निवडणूक असणार आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच सध्याच्या बीआरएसने यश मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : तेलंगणात एफएम, यूट्युबवर प्रचाराचा धडाका, तर १७ हजार व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्रचार

राष्ट्रीय : तेलंगणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची १२ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

राष्ट्रीय : NDA मध्ये ओबीसींना किती प्रतिनिधित्व? काँग्रेसच्या आरोपांवर पीएम मोदींनी यादीच वाचली

राष्ट्रीय : निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

राष्ट्रीय : YSRTP विधानसभा निवडणूक लढवणार नाही, या पार्टीला दिला बिनशर्त पाठिंबा

राष्ट्रीय : प्रत्येक महिलेस देणार प्रतिमहिना ४ हजार रुपये; काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे आश्वासन

राष्ट्रीय : काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना दरमहा मिळेल ४,००० रुपयांचा लाभ - राहुल गांधी

राष्ट्रीय : सत्तेसाठी तिघांनी केली छुपी हातमिळवणी; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

राष्ट्रीय : नाराज काँग्रेस नेत्यांना बीआरएसचा ‘हात’; असंतुष्टांना ओढण्याचा पक्षाचा प्रयत्न

राष्ट्रीय : मोठी बातमी! तेलंगाणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर, प्रचार सभेवेळी घटना