शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

राजकारण : Tauktae Cyclone: केंद्र शासनाने गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला देखील भरीव मदत द्यावी: एकनाथ शिंदे

राजकारण : वादळ, पावसाने नुकसान झालेल्यांना तातडीने भरपाई द्या, भाजपा आमदाराची मागणी

मुंबई : तौक्ते चक्रीवादळग्रस्त मढ येथील ३०० कोळी बांधवांना मिळाली देवेंद्र भेट; भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचा उपक्रम

मुंबई : पंतप्रधान मोदी खूप दिलदार, गुजरातला १ हजार कोटी दिले; महाराष्ट्राला १५०० कोटी देतील: संजय राऊत

मुंबई : Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या २२० जणांना वाचवण्यात नौदलाला यश; २२ अपघाती मृत्यूंची पोलिसांत नोंद

ठाणे : Tauktae Cyclone: नरेंद्र मोदी हे तर गुजरातचे पंतप्रधान; नाना पटोले यांचा घणाघात

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

राजकारण : काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं, देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई : Tauktae Cyclone : ओएनजीसीची जहाजे नेमकी कशामुळे अडकली? चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

महाराष्ट्र : ONGC विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दोषींना जबाबदार ठरवून शिक्षा द्या : नवाब मलिक