शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

रत्नागिरी : उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं

मुंबई : Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद

रत्नागिरी : CM Uddhav Thackeray on Lockdown : महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का?, मुख्यमंत्र्यांचं स्पष्ट उत्तर

महाराष्ट्र : 'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

महाराष्ट्र : Tauktae Cyclone: “मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत, इतर जिल्ह्यांमध्ये का जात नाहीत”: देवेंद्र फडणवीस

राजकारण : हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला

मुंबई : Tauktae Cyclone: जगायची इच्छा होती पण, लाटांनी मरण दाखविले; वाचलेल्यांनी सांगितला समुद्रातला भीषण थरार

मुंबई : पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी 

संपादकीय : ...तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल.

मुंबई : Tauktae Cyclone: मुंबई हाय दुर्घटनेत अजूनही २६ बेपत्ता; ४९ मृतदेह हाती, नौदलाचे शोधकार्य सुरूच