शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तौत्के चक्रीवादळ

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौत्के हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. म्यानमारने चक्रीवादळाला तौत्के हे नाव दिले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे.

Read more

मुंबई : 'सदोष मनुष्यवधाची नैतिक जबाबदारी घेत पेट्रोलियम मंत्री राजीनामा देणार काय?'

मुंबई : ‘तौत्के’ चक्रीवादळात मर्चंट नेव्हीत कार्यरत दोंडाईचा येथील युवकाचा मृत्यू

मुंबई : ओएनजीसी बार्ज पी ३०५ अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांची मंत्री अस्लम शेख यांनी घेतली भेट

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone Sindhudurg : नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करा  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारण : Tauktae Cyclone: यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’

क्राइम : Tauktae Cyclone : पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : Tauktae Cyclone: देवेंद्रजी काय राव तुम्ही...; चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

रत्नागिरी : संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कुणीही वंचित राहणार नाही; रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राष्ट्रीय : Tauktae Cyclone: ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा

राजकारण : Tauktae Cyclone: ते आले अन् निघून आले; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो