शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तमन्ना भाटिया

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : Tamannaah-Vijay Breakup : ज्या विजय वर्मासाठी तमन्ना भाटियानं मोडली No Kissing Policy, आता त्याच्यासोबतच झालं ब्रेकअप

फिल्मी : तमन्ना भाटिया-विजय वर्माचं ब्रेकअप? लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच चाहत्यांना मोठा धक्का

फिल्मी : हर हर गंगे! तमन्ना भाटिया महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमात केलं स्नान

फिल्मी : जणू स्वप्नसुंदरीच... तमन्ना भाटियाचं लाजवाब सौंदर्य, साडीमधील फोटो पाहिलेत का?

फिल्मी : काय सांगता! सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला रोज लाळ लावते ही अभिनेत्री, म्हणाली- आपल्या लाळेचा...

फिल्मी : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव, आता 'या' सुपरस्टारला डेट करतेय ही अभिनेत्री; कोण आहे ती?

फिल्मी : आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

फिल्मी : तमन्ना भाटिया की श्रद्धा कपूर? कमाईच्या बाबतीत कोणती 'स्त्री' वरचढ, जाणून घ्या नेटवर्थ

फिल्मी : निळ्या डेनिम ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस लूक; हटके पोज देत क्लिक केले फोटो

फिल्मी : 'स्त्री २'च्या यशात तमन्ना भाटियाच्या आयटम साँगचाही आहे वाटा? यावर अभिनेत्री म्हणाली...