शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तमन्ना भाटिया

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

Read more

फिल्मी : तमन्ना भाटियासोबत बोहल्यावर चढणार विजय वर्मा?, अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला- मी आईला...

फिल्मी : विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ! कुटुंबीयांच्या आग्रहाखातर अडकणार लग्नाच्या बेडीत

फिल्मी : अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : तमन्नाचा १८ वर्ष जुना Video व्हायरल, म्हणाली, 'मी १० वीत आहे'; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

फिल्मी : पापाराझीवर चांगलाच संतापला विजय वर्मा, म्हणाला, जेव्हापासून तमन्नाला...

फिल्मी : तमन्ना भाटियाच्या ‘कावालिया’ गाण्यावर अमृता फडणवीसांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिलात का?

फिल्मी : माझे आईवडीलही असं विचारत नाहीत चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर भडकली तमन्ना भाटिया

फिल्मी : विजय वर्माने दिली जाहीरपणे प्रेमाची कबुली; सिने स्टाईलमध्ये म्हणाला - जब प्यार किया तो डरना क्या

फिल्मी : 'जेलर'साठी सुपरस्टार रजनीकांतला मिळाले 210 कोटी; चित्रपटाच्या निर्मात्याने सुपूर्द केला चेक...

फिल्मी : ऐसे बात नही कर सकते पापाराझींनी विचारलेल्या 'त्या' प्रश्नावर विजय वर्मा भडकला