शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तमन्ना भाटिया

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.

Read more

क्रिकेट : Virat Kohli in Legal Trouble: विराट कोहलीला झटका, केरळ उच्च न्यायालयानं पाठवली नोटिस 

फिल्मी : कोरोनामुक्त झाल्यानंतर कुटुंबासह असे केले तमन्ना भाटियाने सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद

फिल्मी :  अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वी आई-वडिल आले होते पॉझिटीव्ह

फिल्मी : तमन्ना भाटियाच्या आई- वडिलांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

क्रिकेट : OMG : विराट कोहलीला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

फिल्मी : घटस्फोटीत असला म्हणून काय झाले, हृतिकसह लग्न करायला एका पायावर तयार आहे ही अभिनेत्री, दिसायला आहे खूपच सुंदर

फिल्मी : सिनेमा नाही आवडला म्हणून या अभिनेत्रीला चाहत्याने मारून फेकला होता बूट, पोलिस चौकशीवेळी समोर आले होचे कारण

फिल्मी : या अभिनेत्यासाठी तमन्ना भाटिया तोडणार ‘नो किसींग पॉलिसी’

फिल्मी : ‘या’ ५ अभिनेत्रींच्या सौंदर्याने चाहते होतात घायाळ !

फिल्मी : या ‘हॉट’ अभिनेत्रीला मिळेना काम, येऊ लागल्यात केवळ आयटम सॉन्गच्या ऑफर!!