शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : #DoNotTouchMyClothes: अफगाणिस्तानी महिलांचे तालिबान्यांना थेट आव्हान; सुरू केलं जगावेगळं आंदोलन!

आंतरराष्ट्रीय : तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ

आंतरराष्ट्रीय : Taliban Government: तालिबानी म्हणतात...'पैशाचा अपव्यय नको, शपथविधी सोहळाच करणार नाही!'

आंतरराष्ट्रीय : टायगर अभी जिंदा है! पंजशीरमध्ये तालिबानविरोधात NRFची मोठी घोषणा; स्वतंत्र कॅबिनेट नेमणार

आंतरराष्ट्रीय : Taliban Government Announcement: तालिबानचा मोठा निर्णय! 9/11 हल्ल्याच्या 20 व्या स्मृती दिनालाच सरकार स्थापन करणार?, अमेरिकेला इशारा देणार

आंतरराष्ट्रीय : 'तालिबान राज' मधील पहिले फोटो; कॉलेजमध्ये मुला-मुलींमध्ये लावण्यात आला 'पडदा'

आंतरराष्ट्रीय : Kabul Airport Blast: दहशतवाद्यांनी रोखलं तरीही घेतलं विमानाचं उड्डाण, वाचले अनेक प्राण; वाचा पायलटचा थरार

आंतरराष्ट्रीय : तालिबानींचा क्रूर चेहरा, ‘त्या’ महिलांचा शोध सुरु; सापडल्यास भरचौकात शिर छाटणार अन्...

राष्ट्रीय : Afghanistan Taliban: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात ३ तास बैठक; मोठा निर्णय होणार?

आंतरराष्ट्रीय : मला आणि कुटुंबीयांना वाचवा...; १३ वर्षांपूर्वी बायडेन यांना वादळातून वाचवणाऱ्या अफगाणीची विनंती