शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

राष्ट्रीय : Afghanistan Crisis: शेजारपर्यंत तालिबानी पोहोचलेत; 'त्या' मेसेजनं भारतातल्या खासदाराच्या पायाखालील जमीन सरकली

आंतरराष्ट्रीय : तालिबाननं तयार केली 'Kill List’; घरोघरी जाऊन अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा घेतला जातोय शोध

आंतरराष्ट्रीय : काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

आंतरराष्ट्रीय : तालिबानने मारले तरी बेहत्तर, पण देव आणि मंदिर सोडणार नाही; काबुलमधील हिंदू पुजाऱ्याचा निर्धार

आंतरराष्ट्रीय : दुतावासात अडकले भारतीय अधिकारी, बाहेर शस्त्रधारी तालिबानी; थरारक मिशनची इनसाईड स्टोरी

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानात तालिबान स्थापन करणार नवं सरकार; महिलांच्या समावेशावरही मोठं विधान

राष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबान लक्ष्य करणार नाही, कारण PM मोदीजी…”

आंतरराष्ट्रीय : तालिबानवर ओवैसींची पहिली प्रतिक्रिया | Asaduddin Owasi speaks on Afghanistan's capture by Taliban

फिल्मी : अमिताभ अफगाणिस्तानात जाणार हे ऐकून जाम संतापल्या होत्या तेजी बच्चन...; काबुलमध्ये बनला  ‘खुदा गवाह’!