शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: “तालिबानविरुद्ध युद्धासाठी मुजाहिदीन सज्ज; सैन्याचे जवानही सहभागी, जगानं मदत करावी”

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबान विरोधकांची जमवाजमव; संघर्षासाठी सज्ज झालेल्या जमावाच्या वेगवान हालचाली

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेतंय तालिबान; घराघरात झाडाझडती अन् जीवे मारण्याची धमकी

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: हे तालिबानी कमांडो की अमेरिकेचे? काबुलच्या रस्त्यांवर पाहून जग हैराण झाले

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: चिमुरडी रडली, महिला घाबरल्या, पण तालिबान्यांच्या बंदुका नाही थांबल्या; अफगाणिस्तानातला क्रूर VIDEO

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: महिलांचा आदर करु म्हणणाऱ्या तालिबान्यांनी दोन दिवसांत दाखवले रंग; फोटो व्हायरल

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: यापुढे अफगाणिस्तानात... तालिबानकडून दोन मोठ्या घोषणा; नागरिकांची अवस्था बिकट होणार?

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा उघड; परराष्ट्रमंत्री म्हणाले,अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं

आंतरराष्ट्रीय : Amruallah Saleh: 'अफगाणिस्तान बळकावणं पाकला जमणार नाही, तालिबानही कुचकामी'; पंजशीर खोऱ्यातून काळजीवाहू राष्ट्रपती सालेह यांची 'गर्जना'!

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Taliban Crisis: “तालिबानसारख्या ‘जिहाद’नं भारत-चीनमधील मुसलमानांची परिस्थिती सुधारेल”