शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : कधी तिच्या नावानेच घाबरत होते गुन्हेगार, आता स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भटकत आहे महिला पोलीस

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: जो बायडेन आणि अश्रफ घानी यांच्यातील अखेरचे संभाषण आले समोर, १४ मिनिटांच्या चर्चेत झाले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट 

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये युद्धसंग्राम! तालिबाननं पूल उडवला, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेला जे जमलं नाही, ते भारतानं करून दाखवलं; वाचून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल

आंतरराष्ट्रीय : Afghanistan Crisis: अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून सरकार स्थापनेची तयारी, राष्ट्रपतीपदासाठी या नेत्याचे नाव आघाडीवर

आंतरराष्ट्रीय : Fact Check : तालिबान्यांनी दिली भयंकर शिक्षा, मृतदेह हेलिकॉप्टरला लटकवला?; 'त्या' Video मागचं नेमकं 'सत्य'

आंतरराष्ट्रीय : अल कायदाकडून तालिबानला शुभेच्छा!, काश्मीर मुक्त करण्याचे आवाहन

संपादकीय : देशात पहिल्या आलेल्या सल्गाईचा आकांत; काबूलमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीची व्यथा

संपादकीय : काळरात्रीची माघार; अमेरिकेने अफगाणिस्तान आता त्याच्याच नशीबावर सोडून दिला!