शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

Read more

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.

क्रिकेट : AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला

क्रिकेट : AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला

क्रिकेट : T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा

क्रिकेट : IND vs PAK : रोहितला OUT करण्यासाठी पाकिस्तानची रणनीती; आमिरने सांगितला प्लॅन

क्रिकेट : USA vs PAK : मोठा उलटफेर! अमेरिकेविरूद्धच्या पराभवानंतर बाबरचं मोठं विधान, दिली प्रामाणिक कबुली

क्रिकेट : धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला 

क्रिकेट : कॅनडाचे जबरदस्त कमबॅक; आयर्लंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य, निकालाने पाकिस्तानचं वाढणार टेंशन

क्रिकेट : ...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

क्रिकेट : जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 

क्रिकेट : पाकिस्तानी गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप! USA ला हरवण्यासाठी रडीचा डाव?