शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

Read more

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

महाराष्ट्र : तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं थेट संस्कृत भाषेत पत्र

नागपूर : ८ दिवसांत लेखी माफीनामा द्या, अन्यथा हक्कभंग दाखल होणार; सुषमा अंधारेंबाबत परिषदेत संतप्त प्रतिक्रिया 

नागपूर : “सुषमा अंधारेंनी दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी देऊ”: नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र : भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

मुंबई : 'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

मुंबई : सरडासुद्धा आत्महत्या करेल हो; त्या उत्तरानंतर सुषमा अंधारेंचा भाजपाला टोला

पुणे : Lalit Patil case: ललित प्रकरणात लक्ष घालू नका; सुषमा अंधारेंना धमकीचा फोन आणि पत्र

महाराष्ट्र : ‘मनोज जरांगेंचा आरक्षणावरचा फोकस हललाय, त्यांची विधानं परस्परविरोधी’, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या 

महाराष्ट्र : “आरक्षण देण्याची भाजपची इच्छाच नाही, मराठा, ओबीसीसह अन्य समाजांची दिशाभूल”: सुषमा अंधारे

अकोला : गृहमंत्र्यांचा वचक नसल्यामुळेच पाेलिस बलात्काराची तक्रार नाेंदवत नाहीत- सुषमा अंधारे यांचे टिकास्त्र