शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

Read more

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

पुणे : ...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती

पुणे : पोलीस दर महिन्याला ७० - ८० लाख हप्ते घेतायेत, धंगेकरांचा आरोप तर अंधारेंनी वाचली यादी

मुंबई : बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं

मुंबई : 'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : 'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण

ठाणे : वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली

छत्रपती संभाजीनगर : धार्मिक तेढ वाढवणारे विधान, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार: सुषमा अंधारे

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

रायगड : सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप

कोल्हापूर : महाविकास आघाडी ३० हून अधिक जागा जिंकेल, सुषमा अंधारेंनी केला दावा