शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुशांत सिंग

अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Read more

फिल्मी : आमिर खाननंतर आता या अभिनेत्याने सोशल मीडिया सोडण्याचा घेतला निर्णय

फिल्मी : आमिर खाननंतर आता हा प्रसिद्ध अभिनेता झाला सोशल मीडियापासून दूर

राजकारण : 'त्या' सुसाईड नोटवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?; प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार

क्राइम : सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, मिळाली होती 5 लाखांची सुपारी

क्राइम : भयंकर! सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला, भररस्त्यात घातल्या गोळ्या 

फिल्मी : काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात 30 वर्षे घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा; सुशांतची ती नोट व्हायरल

मुंबई : सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार; परमबीर सिंह यांचं स्पष्टीकरण

मुंबई : सुशांतसिंह प्रकरण: चौकशीला ४ महिने झाले, काय हाती लागलं सांगा?; अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल

मुंबई : इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतसिंह प्रकरणी CBI महिनाभरापासून गप्पच!

राजकारण : रालोआने गुंडाळली ‘सुशांतला न्याय’ मोहीम, बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात राजपूतच्या मृत्यूचा साधा उल्लेखही नाही