शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

क्रिकेट : Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'ने सूर्यकुमार यादवच्या जागी दोन सामन्यांसाठी घेतला Akash Madhwal याला बदली खेळाडू; किती किंमत मोजली पाहा

क्रिकेट : Suryakumar Yadav IPL 2022, MI vs RR Live Updates : Umpire च्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला फायदा; Akash Ambani झाले खूश; सूर्यकुमारची कृती ठरली हिट!

क्रिकेट : Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या पाचव्या पराभवानंतर रोहित शर्माची प्रामाणिक कबुली; म्हणाला, आता आम्हाला कळून चुकलंय की...

क्रिकेट : IPL 2022, MI Playing XI vs DC : Suryakumar Yadav दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाही खेळणार?, Mumbai Indiansच्या Playing XI मध्ये बघा कोण कोण असणार!

क्रिकेट : IND vs SL T20 Series: टीम इंडियाला श्रीलंकेविरूदधच्या मालिकेआधी मोठा धक्का; 'या' स्टार खेळाडूने दुखापतीमुळे घेतली माघार; IPL मध्ये लागली होती कोट्यवधींची बोली

क्रिकेट : How MI Paltan Celebrated Valentine's Day : मुंबई इंडियन्स पलटनने असा साजरा केला Valentine's Day, पाहा Photo

क्रिकेट : Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : टीम इंडियाच्या विजयात कृष्णा 'प्रसिद्ध' झाला; १९८८सालचा विक्रम मोडून अनेक मोठे पराक्रम करत सामना गाजवला!

क्रिकेट : Suryakumar Yadav New Car MS Dhoni Connection: सूर्यकुमारने घेतली नवी SUV कार; MS धोनीशी आहे खास कनेक्शन! पाहा Photos

क्रिकेट : IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दोन बदल करणार; ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची निवड होणार?

क्रिकेट : Ritika Comment on Suryakumar Instagram Post: रितिका सूर्यकुमारला म्हणाली, 'रोहितला एक मिठी मार'; सूर्याने पाहा काय दिलं उत्तर