शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : T20 World Cup 2026 : 'ती' पहिल्यासारखी नव्हती, पण... USA विरुद्धच्या सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला सूर्या?

क्रिकेट : T20 World Cup 2026 : सूर्या दादाच्या जीवावर टीम इंडियाची ‘दादागिरी’; USA ला रोखत विजयी सलामी

क्रिकेट : T20 World Cup 2026 : बालेकिल्ल्यात USA विरुद्ध सूर्या एकटा लढला! कॅप्टनच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर टीम इंडियाचं कमबॅक

क्रिकेट : IND VS USA, T20 World Cup 2026: संजूसह बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून OUT; सिराजला संधी, कारण...

क्रिकेट : T20 World Cup 2026 : भारत-अमेरिका सामना लाईव्ह आणि मोफत! कधी, कुठे, कसा पाहायचा?

क्रिकेट : टीम इंडियाच्या 'मिशन टी-२० वर्ल्ड कप'ला आजपासून सुरुवात, इतिहास घडवण्याची मोठी संधी!

क्रिकेट : T20 वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारतासाठी 'डोकेदुखी' ठरणारा खेळाडू स्पर्धेतून OUT

क्रिकेट : T20 World Cup Warm-Up Match : टीम इंडियाचं फलंदाजीतील शक्तीप्रदर्शन! ईशान-तिलकसह हार्दिकनं द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं

क्रिकेट : IND vs NZ 5th T20I : टी-२० वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा महारेकॉर्ड! जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

क्रिकेट : IND vs NZ : टीम इंडियाकडून अर्शदीपचा 'पंजा'! विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 'ऑल आउट'