शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान'

क्रिकेट : IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री; मुंबईच्या मैदानात कोण दाखवणार जलवा?

क्रिकेट : पांड्या-दुबे जोडीसह हर्षितही भारीच; पण मॅच या पठ्ठ्याच्या २ ओव्हरमध्ये फिरली

क्रिकेट : ...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

क्रिकेट : ट्रिपल विकेट मेडन! साकिब महमूदमुळे पुण्याच्या मैदानात टीम इंडियाच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : टीम इंडियात होणार २ मोठे बदल! इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात कुणाचा होणार 'पत्ता कट'?

क्रिकेट : IND vs ENG : इंग्लंडला शह दिलाय, पण...पुण्याच्या मैदानात टीम इंडियाला मोठा धक्काही बसलाय 

क्रिकेट : ICC T20I Rankings: तिलक वर्माची हवा; लवकरच ट्रॅविस हेडचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार भावा!

क्रिकेट : कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी