शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : मोहम्मद शमीला 'प्लेइंग ११'मध्ये का घेतलं नाही? सामन्यानंतर अभिषेक शर्माने दिलं स्पष्ट उत्तर

क्रिकेट : इंग्लंड विरुद्ध भोपळा! कॅप्टन्सीत सूर्यकुमार यादवला बॅटिंग जमेना! ही आकडेवारी त्याचा पुरावा

क्रिकेट : इंग्लंडचा संघ T20 मालिकेत भारताला ३-२ ने पराभूत करेल; माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी

क्रिकेट : IND vs ENG : ईडन गार्डन्सवर हिरवे हिरवे गार गालीचे.... असा सीन, पण...

क्रिकेट : IND vs ENG 1st T20: भारताच्या प्लेइंग ११ मधून सुंदरचा 'पत्ता कट'; २१ वर्षीय ऑलराऊंडरला संधी?

क्रिकेट : शमीच्या कामावर 'फोकस'! 'सूर्या'ची टीम इंडिया आजपासून इंग्लंडला भिडणार, कुठे पाहाल सामने?

क्रिकेट : माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी; पण...हार्दिक पांड्यासंदर्भात सूर्यकुमार यादवनं शेअर केली आतली गोष्ट

क्रिकेट : IND vs ENG : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम धोक्यात; इथं पाहा कुणाला आहे नामी संधी?

क्रिकेट : IND vs ENG: कधी, कुठं अन् कसा घेता येईल भारत-इंग्लंड टी-२० सामन्यांचा आनंद? वाचा सविस्तर

क्रिकेट : प्रिया सरोज अन् रिंकू सिंह जोडी जमल्याची चर्चा; आता 'पिक्चर'मध्ये आला सूर्या!