शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : तिसऱ्या T20साठी स्टार खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; इंग्लंडविरूद्ध संघात ३ बदल?

क्रिकेट : टीम इंडियाची टी२० मालिका विजयावर नजर; सूर्यकुमार यादवचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय

क्रिकेट : पुन्हा तीच चूक... इंग्लंडने तिसऱ्या T20 साठी जाहीर केली 'प्लेइंग ११'; पण महत्त्वाची गोष्टच विसरले!

क्रिकेट : फिर एक बार, 'सूर्या' चमकणार? ७५२ दिवसांनंतर SKY करणार का 'तसा' चमत्कार?

क्रिकेट : VIDEO: जहांपनाह, तुसी ग्रेट हो... तिलक वर्माच्या दमदार खेळीला सूर्याकडून अनोखी मानवंदना

क्रिकेट : IND vs ENG : रिंकू सिंह एक-दोन सामन्याला मुकणार! सूर्यानं या दोघांना दिली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

क्रिकेट : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार!

क्रिकेट : IND vs ENG : पुन्हा तोच पॅटर्न! पाहुण्यांनी एक 'मोहरा' बदलून कमबॅकसाठी खेळली 'ही' चाल

क्रिकेट : इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियानं साधला पाकच्या विक्रमावर निशाणा; इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड

क्रिकेट : ते दोघं जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा...; युवा क्रिकेटरचं गौतम गंभीर, सूर्यकुमार यादवबद्दल मत