शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : दे दना दन! एकच वादा सूर्या दादा! १७ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, मुंबई इंडियन्सचा विजय पक्का 

क्रिकेट : दुखापतीच्या 'त्या' काळामुळे आयुष्याला शिस्त लागली; सूर्यकुमार यादवनं मोकळं केलं मन

क्रिकेट : IPL 2024 MI vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! अखेर 'सूर्या'ची एन्ट्री; पंतने २ तर हार्दिकने केले ३ बदल

क्रिकेट : एका खेळाडूमुळे सूर्यकुमार यादव, रिषभ पंत यांचे T20WC मधील स्थान धोक्यात - सेहवाग

क्रिकेट : IPL 2024: आपला दादूस आला रे...! मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'सूर्या'ची अखेर एन्ट्री

क्रिकेट : IPL 2024: सूर्यकुमार यादव तंदुरुस्त, लवकरच खेळणार

क्रिकेट : मोठी बातमी : सूर्यकुमार यादवच्या फिटनेसचा अहवाल समोर आला; MI चा खेळाडू IPL मध्ये.... 

क्रिकेट : IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात कधी परतणार? त्यांच्याच खेळाडूने दिली अपडेट

क्रिकेट : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी इरफाननं निवडला भारतीय संघ, युवा खेळाडूंसाठी आग्रही, 'सूर्या'ला डच्चू

क्रिकेट : IPL 2024: आमचा दादा सूर्या दादा! तिलक वर्मानं सांगितलं त्याच्या सेलिब्रेशनचं कारण