शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : हार्दिक पांड्यावर बंदी! CSK विरुद्ध MI च्या ताफ्यातील कुणाला मिळणार कॅप्टन्सीची संधी?

क्रिकेट : शार्दुल ठाकूरचे ९ बळी, मुंबईला मिळाला धमाकेदार विजय, दिमाखात गाठली रणजी सेमीफायनल

क्रिकेट : रोहितची सेंच्युरी बघून सूर्या भाऊही पेटला! 'फिफ्टी'सह सुटलं त्याच्या बॅटिंगला लागलेले 'ग्रहण'

क्रिकेट : मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी रहाणेच्या भात्यातून आली संयमी 'सेंच्युरी'

क्रिकेट : टीम इंडियाच्या वनडे कॅप्टनचा हिट शो, टी-२० कॅप्टनलाही भावला; सूर्या म्हणाला, देवच पावला! 

क्रिकेट : टीम इंडियाचा आणखी एक कर्णधार मुंबईच्या रणजी संघात; 'नॉकआऊट' सामन्यासाठी खास निवड

क्रिकेट : आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : शंभरीच्या आत इंग्लंडचा खेळ खल्लास! मुंबईचं मैदान मारत टीम इंडियानं ४-१ असा 'वसूल' केला 'लगान'

क्रिकेट : IND vs ENG : मोहम्मद शमीची पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री; मुंबईच्या मैदानात कोण दाखवणार जलवा?

क्रिकेट : पांड्या-दुबे जोडीसह हर्षितही भारीच; पण मॅच या पठ्ठ्याच्या २ ओव्हरमध्ये फिरली