शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : IND vs AUS: 'कॅप्टन सूर्या'ला आजच्या सामन्यात खुणावतोय मोठा पराक्रम; रोहित, विराटची बरोबरी करण्याची संधी

क्रिकेट : रिंकू सिंगची बॅटिंग पाहताना मला कोणाचीतरी आठवण येते..; सूर्यकुमारचं सूचक विधान

क्रिकेट : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी२० मध्ये पाऊस ठरू शकतो 'व्हिलन'; जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

क्रिकेट : VIDEO : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यानंतर कर्णधार 'सूर्या'ची 'तोंडी परीक्षा', एक उत्तर चुकलं

क्रिकेट : लोक म्हणतात मी सर्वात अनलकी क्रिकेटर पण..., संजू सॅमसनने रोहितचे मानले आभार

क्रिकेट : कांगारुंविरुद्ध सूर्याची बॅट तळपली, रोहितला मागे टाकलं; आता 'विराट' विक्रमही धोक्यात!

क्रिकेट : IND vs AUS : रिंकूने षटकार मारूनही ६ धावा का मिळाल्या नाहीत? वाचा अखेरच्या षटकाचा थरार

क्रिकेट : IND vs AUS : ३ चेंडूत ३ विकेट! पण रिंकू ठरला 'फिनिशर', सोनेरी क्षणाचे व्हा साक्षीदार, VIDEO

क्रिकेट : IND vs AUS : अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट! ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय

क्रिकेट : IND vs AUS : ८ सिक्स, ११ फोर! विशाखापट्टनमवर ऑस्ट्रेलियाचाच 'जोश', भारताच्या युवा ब्रिगेडची धुलाई