शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : IPL 2025 : ८ सामन्यात ७ सामनावीर! ना पांड्या ना बुमराह MI च्या ताफ्यातून या गड्यानं दोन वेळा मारली बाजी

क्रिकेट : ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आठवले बायकोचे ते शब्द (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री

क्रिकेट : सूर्याचा मोठा पराक्रम! टी-२० त असा पराक्रम करणारा पहिला भारतीय; वर्ल्ड रेकॉर्डही टप्प्यात

क्रिकेट : MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

क्रिकेट : IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी

क्रिकेट : पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 : MI च्या ताफ्यातील एका दोघांसमोर नव्हे तर या चौघांसमोर तो '५६ इंचाची छाती' घेऊन मिरवतो!

क्रिकेट : जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम