शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : RSA vs IND : रोहितसह विराटला मागे टाकत सूर्या भाऊला टॉपर होण्याची संधी; इथं पाहा रेकॉर्ड

क्रिकेट : RSA vs IND : मिशन टी-२० साठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत; इथं पाहा मजेशीर व्हिडिओ

क्रिकेट : SA vs IND : ट्वेंटी-२० मालिका! आफ्रिकेने घातक गोलंदाजाला दिली विश्रांती, 'सूर्या'च्या संघासमोर नवे आव्हान

क्रिकेट : MI रोहितची मर्जी राखणार; हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात! 'ऑल इज वेल' सीनसाठी असा काढलाय तोडगा?

क्रिकेट : Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी

क्रिकेट : Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय

क्रिकेट : IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : IND vs BAN : तिसऱ्या टी-२० सामन्यात Sanju Samson ला बाकावर बसवणार?

क्रिकेट : IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

क्रिकेट : अक्षर पटेल होणार बाबा; 'बापू'च्या पोस्टवर 'सूर्या'च्या पत्नीची भारी प्रतिक्रिया, चाहते म्हणाले...