शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : T20 World Cup, IND vs SA Live : एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadavची वादळी खेळी, टीम इंडियाची वाचवली इभ्रत

क्रिकेट : IND vs NED, T20 World Cup : रोहित शर्मा, Virat Kohli, सूर्यकुमार यादव यांची विक्रमी कामगिरी; भारताचे नेदरलँड्ससमोर तगडे आव्हान 

क्रिकेट : T20 World Cup : Virat Kohli ने पाकिस्तानचं टेंशन आणखी वाढवलं; ICCकडून मिळाली 'दिवाळी' भेट, Babar Azam ला धक्का

क्रिकेट : T20 World Cup 2022: प्रॅक्टिस सोडून सिडनीत फिरायला निघाला टीम इंडियाचा स्टार फलंदाज, पत्नीसोबत शेअर केले खास फोटो

क्रिकेट : India Vs Pakistan T20 Live : ५ चेंडूंत २ विकेट्स! Hardik Pandya-सूर्यकुमार यादव जोडीने पाकिस्तानचे वाजवले बारा, निम्मा संघ ९८ धावांत तंबूत, Video

क्रिकेट : सूर्याचे दुसरे स्थान कायम, भुवनेश्वर अव्वल भारतीय गोलंदाज 

क्रिकेट : IND vs AUS Warm Up Match Live : ऑस्ट्रेलियावरील विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; सूर्यकुमारचा दाखल देत टोचले इतरांचे कान

क्रिकेट : IND vs AUS: मारने का मूड ही नहीं हो रहा है यार, सूर्याचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये कैद, पाहा VIDEO

क्रिकेट : IND vs AUS Warm Up Match Live : OMG! सूर्यकुमार यादवच्या हेल्मेटवर आदळला चेंडू; मिचेल स्टार्क, डॉक्टरची भारतीय फलंदाजाकडे धाव अन्... 

क्रिकेट : IND vs AUS Warm Up Match Live : लोकेश राहुल, Suryakumar Yadav यांचे अर्धशतक; विराट, हार्दिक अपयशी, ऑस्ट्रेलियाचे कमबॅक