शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा खेळाडू असता तर...! भारताच्या स्टारची फटकेबाजी पाहून 'सलमान'चं विधान 

क्रिकेट : Suryakumar Yadav Team India: “तुम्ही सूर्यकुमारवर अधिक..,” माजी सिलेक्टरनं टीम इंडियाला दिली वॉर्निंग

क्रिकेट : suryakumar yadav: किंग कोहलीच्या स्टोरीवर 'सूर्या' झळकला; 'विराट' कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना!

क्रिकेट : Rahul Dravid सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही..., राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

क्रिकेट : Gautam Gambhir: त्याला कसोटी क्रिकेटमध्ये घेण्याची वेळ आले, 'सूर्या'चे कौतुक करताना गौतम गंभीरचं मोठं विधान

क्रिकेट : Shivam Mavi Cacth, IND vs SL 3rd T20: अफलातून! तुफान वेगाने आलेला कॅच शिवम मावीने सीमारेषेवर टिपला (Video)

क्रिकेट : IND vs SL, Team India: टीम इंडियाने केलं 'लंकादहन'; या Top 5 शिलेदारांमुळे भारताने साकारला मालिका विजय

क्रिकेट : Suryakumar Yadav Six Video, IND vs SL: अजब गजब सिक्स! सूर्यकुमार यादव जमिनीवर पडला पण तरीही मारला सणसणीत षटकार

क्रिकेट : Suryakumar Yadav, IND vs SL 3rd T20: 'सूर्या'च्या तेजाने होरपळली श्रीलंका, हार्दिकच्या 'यंग ब्रिगेड'ने जिंकली टी२० मालिका

क्रिकेट : Suryakumar Yadav Virat Kohli, IND vs SL 2nd T20: सूर्यकुमार यादवच्या शतकाचं 'किंग कोहली'कडून विशेष कौतुक, काय म्हणाला पाहा...