शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सूर्यकुमार अशोक यादव

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.

Read more

क्रिकेट : India Squad NewZealand & AUS Series : पृथ्वी शॉची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री; रोहित, विराटचा पत्ता कट; सूर्यकुमार यादव कसोटी संघात 

क्रिकेट : yuzvendra chahal: मी 'सूर्या'चा बॅटिंग तर कुलदीपचा बॉलिंग कोच आहे, युझवेंद्र चहलने घेतली भन्नाट मुलाखत

क्रिकेट : Suryakumar yadav Team India, IND vs SL 2nd ODI: कितीही भारी खेळला तरी सूर्यकुमार संघातून बाहेरच? हे आहे कारण...

क्रिकेट : सूर्यकुमारला कॉपी करायला गेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अन् आलं अंगाशी! पाहा Video

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI : IPL मधील कट्टर वैरी झाले जिगरी मित्र; सूर्यकुमार यादव अन् विराट कोहलीची 'शानदार' मुलाखत, Video 

क्रिकेट : Suryakumar Yadav, Pakistan: सूर्यकुमार यादवपुढे डिव्हिलियर्स, ख्रिस गेलही फिके; पाकिस्तानातून SKYचं जोरदार कौतुक

क्रिकेट : सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक 

क्रिकेट : IND vs SL ODI Series : हार्दिक उपकर्णधार, सूर्या मिस्टर परफेक्शनिस्ट; वनडे सीरीजमध्ये दिसणार 'हे' बदल...

क्रिकेट : Suryakumar Yadav: ही व्यक्ती आहे सूर्यकुमार यादवची Secret Coach ; २ वर्षात बनवलं नंबर १ टी२० फलंदाज!

क्रिकेट : Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव सर्वात मोठा विक्रम करणार, जगातला तिसरा अन् पहिला भारतीय फलंदाज ठरणार!