शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका; अजितदादांनी समजावलं-दटावलं

मुंबई : अजित पवार माईकवरून थेटच गरजले; सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!

पुणे : साहेब तुम्ही जनावरांच बघा, मी कुत्र्यांचं बघतो; भटकी जनावरे, कुत्र्यांच्या चिट्ठीवर अजितदादांचे रोखठोक उत्तर

संपादकीय : विशेष लेख: हा संघर्ष घरातला, की घर बदलण्यासाठीचा?

पुणे : वेताळ टेकडीवरील एकही झाड न कापता इतर पर्याय शोधावेत- सुप्रिया सुळे

पुणे : बायको नाराज असेल, तर घर सोडून जाते का? सुप्रिया सुळेंचा अजितदादांवरील प्रश्नावर उलट सवाल

मुंबई : १५ दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; एक दिल्लीत अन् एक महाराष्ट्रात, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची जोरदार चर्चा, राऊतांचा दावा आणि प्रकाश आंबेडकरांच्या भविष्यावरून चर्चेला उधाण

महाराष्ट्र : पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत; निर्णय मागे घ्या - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे साधे, सरळ अन् सुसंस्कृत, ते कधीही खोटे बोलणार नाहीत”; सुप्रिया सुळेंचे समर्थन