शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार राष्ट्रवादीचेच नेते, पक्षात फूट पडलीच नाही! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

महाराष्ट्र : राज्यात सरासरी ८० टक्के पाऊस कमी, महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करावा

राष्ट्रीय : अनेक शेतकरी मोडून पडतील; कांद्याच्या निर्यातशुक्लावरुन सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : खासदार सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यात ‘अजितदादा’ गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

महाराष्ट्र : सुप्रिया सुळे राजकारणात कोणत्या ३ कामांसाठी आल्या?; बारामतीत बेधडकपणे बोलल्या

पुणे : महाविद्यालयीन जीवनात शरद पवार यांनी दोन वेळा केल्या नाटकात भूमिका

राजकारण : सुळेंना ऑफर.. मविआमध्ये गडबड.. सुप्रिया सुळे ‘त्या’ प्रश्नांवर काय म्हणाल्या? Supriya Sule | HA4

महाराष्ट्र : भाजपाकडून ऑफरवर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; पृथ्वीराज चव्हाणांना दावा खोडला

मुंबई : रोहितकडे नेतृत्व म्हणून पाहते, तो बोलायला लागला की आबा बोलतात असं वाटतं; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

मुंबई : तूर्तास नो पक्ष, ओन्ली तब्येतीकडे लक्ष; नवाब मलिकांचं तुरुंगात एवढं Kg वजन घटलं